सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.
उदाहरणे : लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.
समानार्थी : भरलेला, संपन्न
जो पूरी तरह से पूर्ण या भरा हुआ हो या जिसमें कोई कमी न हो।
Completed to perfection.
अर्थ : त्रुटी, दोष ह्यांपासून मुक्त.
उदाहरणे : ही एक परिपूर्ण रचना आहे.
बिना किसी खराबी या दोष के जो अपने आप में पूरा हो।
Being complete of its kind and without defect or blemish.
स्थापित करा
परिपूर्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paripoorn samanarthi shabd in Marathi.